कर्जमाफी कधी होनार, अजीतदादांनी काय सांगितलं..पहा सविस्तर
कर्जमाफी कधी होनार असा प्रश्न पत्रकारांनी अजीतदादांना विचारला आसता अजित पवार यांनी थेट “कर्जमाफी करणार नाही” असे सांगितले नाही, कारण तसे केल्यास सरकारवर टीका होईल. त्यामुळे, त्यांनी इतर योजनांची माहिती देऊन कर्जमाफीचा विषय टाळला…
यावर अजीत पवार म्हनाले तीन, पाच आणि साडेसात एचपीच्या कृषी पंपांचे वीज बिल सरकार भरते, ज्यावर सुमारे २०,००० कोटी रुपये खर्च येतो आणि ४४ लाख शेतकऱ्यांचा फायदा होतो.
८८,००० शेतकऱ्यांसाठी सोलर पंपांवर २४,००० कोटी रुपयांची सबसिडी दिली जाते आणी किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांतून केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्याला वर्षाला १२,००० रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
ज्ञानेश्वर खरात यांच्या मते, या सर्व गोष्टी सांगून अजित दादांनी “आर्थिक शिस्त” लावण्याची गोष्ट केली या “आर्थिक शिस्तीचा” खरा अर्थ हा आहे की सरकारला कर्जमाफी करायची नाही. अजित दादांनी थेटपणे “कर्जमाफी करणार नाही” असे सांगितले नाही, कारण तसे केल्यास सरकारवर टीका होईल त्यामुळे, त्यांनी इतर योजनांची माहिती देऊन कर्जमाफीचा विषय टाळला, असे ज्ञानेश्वर खरात यांनी स्पष्ट केले आहे…
अजीतदादांना विचारलं एक आणि अजीतदादा सांगतात एक यावरून असं समजत़य कि हा फक्त वेळकाढूपणा आणि निसटन्याचा प्रयत्न आहे. सत्ताधार्यांना कर्जमाफीचा प्रश्न विचारला कि योग्य वेळी निर्णय घेउ असंच सांगितलं जातंय,पण हि योग्य वेळ कधी येनार आहे असा शेतकऱ्यांचा सवाल आहे..