नवीन तननाशक आलंय, 06 महिने शेतात गवत उगतंच नाही, पहा कोतने

नवीन तननाशक आलंय, सहा महिने शेतात गवत उगतंच नाही, पहा कोतने

बायर कंपनीने ‘अलियन प्लस’ नावाचे एक नवीन आणि प्रभावी तननाशक बाजारात आणले आहे. हे नवीन तननाशक दोन प्रमुख घटकांनी बनलेले आहे: इंडाझिफ्लम (20%) आणि ग्लायफोसेट (54%). या दोन घटकांमुळे ते तणांवर दुहेरी नियंत्रण साधते. ग्लायफोसेट, एक सामान्य घटक असून, तणांना त्वरित नष्ट करते, तर इंडाझिफ्लमचा एक अद्वितीय गुणधर्म म्हणजे तो जमिनीवर एक संरक्षक थर तयार करतो.

 

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे 30,000 रुपये एकत्र मिळणार – लगेच पहा

 

इंडाझिफ्लमच्या संरक्षक थरामुळे, चार ते सहा महिन्यांपर्यंत शेतात कोणतीही नवीन तण उगवत नाही. हे या उत्पादनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे, एकदा फवारणी केल्यावर, वारंवार तण काढण्याचा किंवा पुन्हा फवारणी करण्याचा त्रास कमी होतो, ज्यामुळे शेतीच्या कामात मोठा वेळ आणि श्रम वाचतात.

 

कोनत्या पिकासाठी ?

 

या उत्पादनाचा वापर विशेषतः लिंबू, डाळिंब, द्राक्षे यांसारख्या फळपिकांसाठी फायदेशीर आहे. यामुळे फळबागेतील तण व्यवस्थापन खूप सोपे होते आणि पुन्हा पुन्हा फवारणी ची गरज पडत नाही.

नवीन तननाशक वापरताना हि काळजी घ्या…

 

तननाशक वापरासाठी काही महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. १५ ते २० लीटरच्या पंपामध्ये १०० मिली ‘अलियन प्लस’ वापरणे योग्य आहे. प्रति एकर सुमारे १ लीटर हे तननाशक वापरले जाऊ शकते.

 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे उत्पादन सर्व पिकांसाठी योग्य नाही. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या फळ पिकांवर, जसे की केळी किंवा पपईवर, याचा वापर टाळायला हवा. या सूचनांचे पालन केल्यास, ‘अलियन प्लस’चा वापर करून तण नियंत्रणाची समस्या सहज सोडवता येते.

 

हे उत्पादन शेतीत एक क्रांतीकारी बदल आणू शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांना तननाशकाचा पुन्हा पुन्हा फवारा करायची गरज पडनार नाही आणि उत्पन्न वाढेल.

Bayer Aliance Plus माहिती

बायर अलायंस प्लस (Bayer Aliance Plus) हे एक तणनाशक (Herbicide) आहे, जे प्रामुख्याने फळबागांमधील तण नियंत्रणासाठी वापरले जाते. शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार, या तणनाशकाचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत.

दीर्घकाळ तण नियंत्रण : हे तणनाशक एकदा फवारल्यानंतर 4 ते 6 महिन्यांपर्यंत तण उगवत नाही. त्यामुळे वारंवार फवारणी करण्याचा खर्च आणि वेळ वाचतो.

फळबागांसाठी सुरक्षित ; हे तणनाशक फळबागांसाठी सुरक्षित मानले जाते. यामुळे फळांची किंवा फुलांची गळती होत नाही.

उगलेले आणि न उगलेले तण नियंत्रण: हे औषध उगवलेले छोटे तण आणि भविष्यात उगवणाऱ्या तणांवरही नियंत्रण ठेवते.

हे तणनाशक तणांच्या पानांवर आणि मातीमध्ये दोन्ही ठिकाणी काम करते, ज्यामुळे तणांवर प्रभावी नियंत्रण मिळते.

हे तणनाशक विशेषत फळपिकांमध्ये वापरले जाते.

पि.एम किसान 18000 नमो शेतकरी 12000 एकदाच मिळनार, मोठी बातमी

Leave a Comment