पंजाब डख हवामान अंदाज ; राज्यात पाऊस कधीपर्यंत आणि सुर्यदर्शन कधी होईल…

पंजाब डख हवामान अंदाज ; राज्यात पाऊस कधीपर्यंत आणि सुर्यदर्शन कधी होईल…

 

पुढील तीन दिवसांत म्हणजेच 18, 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस लातूर, धाराशिव, बीड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांसह राज्यातील सर्वच भागात २० आँगष्टपर्यंत हा पाऊस होईल अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

पंजाब डख हवामान अंदाज ; पाऊस कधी उघडनार…?

 

21 ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होईल आणि 21 ते 25 ऑगस्ट या काळात सूर्यदर्शन देखील होईल.पोळ्याच्या सनाला पाऊस उघाड देनार आषल्यामुळे पोळ्याचा सन आणि त्यानंतर शेतीची कामेही शेतकऱ्यांना करता येतील असे डख यांनी सांगितले.

 

राज्यात अतीमुसळधार पाऊस कशामुळे पडतोय ?

 

पंजाब डख यांनी दिलेल्या माहीतीनुसार पृथ्वीच्या वाढलेल्या तापमानामुळे, कमी दाबाचे पट्टे तयार होतात आणि बाष्प खेचले जाते, ज्यामुळे पाऊस वाढतो..सिमेंटच्या घरांमुळे उष्णता वाढते आणि सिमेंटच्या रस्त्यांमुळे तापमान वाढते, शहरीकरणामुळे सिमेंटचे रस्ते, घरे, कारखाने, वाहने आणि मोठे महामार्ग तयार झाल्याने रस्त्यावरील झाडे तोडली गेली, ज्यामुळे तापमान वाढले आहे आणि त्यामुळे देशासह राज्यात अतीमुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी पावसाचे खंड पडतात…

 

18, 19 आणि 20 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता आहे, 21 ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होईल आणि सूर्यदर्शन होईल. 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर कमी होईल आणि पोळ्याला देखील सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे अशी माहिती पंजाबरावांनी दिली आहे.

Leave a Comment