परतीचा पाऊस नुकसानीचा, तोडकर हवामान अंदाज..पहा सविस्तर

परतीचा पाऊस नुकसानीचा, तोडकर हवामान अंदाज..पहा सविस्तर

 

तोडकर साहेबांच्या अंदाजानुसार, परतीच्या पावसाला ५ ते १० सप्टेंबर दरम्यान सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा पाऊस संपूर्ण सप्टेंबर महिनाभर राहू शकतो, त्यामुळे पावसाळ्याचा कालावधी वाढणार आहे अशी माहिती तोडकर यांनी दिली आहे.

 

परतीचा पाऊस; पिकांचे नुकसान, तोडकर हवामान अंदाज

 

या वर्षीचा परतीचा पाऊस जोरदार असण्याची शक्यता आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाचा चांगलाच जोर राहील असा अंदाज तोडकर यांनी व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरातून पोषक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सप्टेंबर महिनाभर पाऊस राहण्याची शक्यता आसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. – #तोडकर हवामान अंदाज

 

या परतीच्या मान्सूनबद्दल अधिक तपशीलवार आणि विभागवार माहिती २० सप्टेंबर रोजी जाहीर केली जाईल त्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपमधे जाँईन व्हा..

Leave a Comment