माझी लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांना पुन्हा संधी, हप्ते सुरू होनार

माझी लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांना पुन्हा संधी, हप्ते सुरू होनार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली आहे. या योजनेत सुमारे २६ लाख महिला सरकारी नियमांनुसार अपात्र ठरल्या होत्या. ही माहिती राज्याच्या सर्व जिल्ह्यांतून समोर आली आहे.   या गंभीर परिस्थितीची दखल घेत, महिला व बालविकास … Continue reading माझी लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांना पुन्हा संधी, हप्ते सुरू होनार