अतिवृष्टीबधितांना एनडीआरएफच्या नियमानुसार लवकरच मदत दिली जाणार – देवेंद्र फडणवीस
अतिवृष्टीबधितांना एनडीआरएफच्या नियमानुसार लवकरच मदत दिली जाणार – देवेंद्र फडणवीस राज्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नांदेडमध्ये ढगफुटीसदृश परिस्थिती असून आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, काही ठिकाणी जनावरंही दगावली आहेत. राज्यात १२ ते १४ लाख हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले असून, याबाबत पंचनामे करण्याचे … Read more