panjab dakh हवामान अंदाज ; राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होनार, पहा कधीपासून
panjab dakh हवामान अंदाज ; राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होनार, पहा कधीपासून पंजाब डक यांच्या अंदाजानुसार, २४ ते २७ ऑगस्ट या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी, जसं की फवारणी आणि खत घालण्यासाठी चांगला वेळ मिळेल. या काळात कोणत्याही मोठ्या पावसाची शक्यता नाही, काही ठिकाणीच हलका पाऊस पडेल असा अंदाज … Read more