परतीचा पाऊस नुकसानीचा, तोडकर हवामान अंदाज..पहा सविस्तर
परतीचा पाऊस नुकसानीचा, तोडकर हवामान अंदाज..पहा सविस्तर तोडकर साहेबांच्या अंदाजानुसार, परतीच्या पावसाला ५ ते १० सप्टेंबर दरम्यान सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा पाऊस संपूर्ण सप्टेंबर महिनाभर राहू शकतो, त्यामुळे पावसाळ्याचा कालावधी वाढणार आहे अशी माहिती तोडकर यांनी दिली आहे. परतीचा पाऊस; पिकांचे नुकसान, तोडकर हवामान अंदाज या वर्षीचा परतीचा पाऊस जोरदार असण्याची … Read more