हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अलर्ट..पहा तुमच्या जिल्ह्याचे हवामान
हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अलर्ट..पहा तुमच्या जिल्ह्याचे हवामान राज्यात पुढील काही तासात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलाय. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावरील काही जिल्ह्यात हवामान खात्याकडून मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान अंदाज ; पुढील 3-4 तासात कोणत्या जिल्ह्यात पाऊस…(विभागानुसार) … Read more