लाडकी बहीन योजना ; जून आणि जुलैचे पैसे लवकरच जमा होनार, आदीती तटकरे
लाडकी बहीन योजना ; जून आणि जुलैचे पैसे लवकरच जमा होनार, आदीती तटकरे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने जून आणि जुलै महिन्यातील लाभार्थ्यांचे थांबलेले हप्ते पुन्हा सुरू करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पडताळणी प्रक्रियेमुळे हे हप्ते तात्पुरते थांबवले होते. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की ज्या लाभार्थ्यांची पडताळणी … Read more