Gharkul Yojana New List ; घरकुल योजना 2025 नवीन यादी जाहीर…
केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे सुरू केलेल्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची एक नवीन यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ज्यांची नावे समाविष्ट आहेत, त्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. नवीन यादी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवर पाहु शकता.
हि यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला [pmaymis.gov.in] भेट द्यावी लागेल. त्यानंतर, तुम्ही तुमच्या राज्याचे, जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नाव निवडून ही यादी तपासू शकता. ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाईल फोनवरून करता येते, ज्यामुळे कोणाकडेही चौकशी करण्याची किंवा कुठेही जाण्याची गरज नाही.
हे संपूर्ण कार्य करण्यासाठी, तुम्ही संकेतस्थळावर ‘आवाससॉफ्ट’ आणि नंतर ‘रिपोर्ट’ या पर्यायावर क्लिक करून ‘लाभार्थी’ या टॅबवर जा. तिथे तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक केल्यावर नवीन यादी तुमच्या समोर दिसेल. विशेष म्हणजे, ही यादी तुम्ही PDF किंवा Excel स्वरूपात देखील डाउनलोड करू शकता.
Gharkul Yojana New List ; घरकुल योजना 2025 नवीन यादी जाहीर…
सध्या, नवीन यादीमध्ये ऑगस्ट महिन्यात अद्ययावत केलेल्या काही लाभार्थ्यांच्या खात्यात १५,००० रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. त्यामुळे, जर तुमचे नाव या यादीत असेल, तर लवकरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. ही सर्व माहिती तुम्ही सहजपणे मोबाईलवर तपासू शकता.



