Heavy rain alart ; राज्यात पुढील एवढे दिवस मुसळधार पावसाचे, आज या जिल्ह्यात धुमाकूळ

Heavy rain alart ; राज्यात पुढील एवढे दिवस मुसळधार पावसाचे, आज या जिल्ह्यात धुमाकूळ

 

पुढील काही तासात संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या चारही विभागातील जिल्ह्यात पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय..कोनत्या जिल्ह्यासाठी कोनता अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय पाहूया..

 

मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बिड आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट देण्यात आलाय तर परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याकडुन जारी करण्यात आला आहे.

 

विदर्भ ; अमरावती जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट देण्यात आला आसून, विदर्भातील ईतर जिल्ह्यात जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

 

मध्य/उत्तर महाराष्ट्र ; धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर आणि पुणे, सातार्याच्या पुर्व भागात जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट दिला आसून जळगाव जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
घाटमाथ्यावरही मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय…

 

कोकण ; संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा रेड/आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे..

 

हवामान अंदाज

 

Heavy rain alart ;19 आँगष्ट हवामान अंदाज…

उद्या 19 आँगष्ट रोजीही संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विषेशतः कोकन आणि घाटमाथ्यावरील भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय तर मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Leave a Comment