HSRP नंबर प्लेट कोणासाठी बंधनकारक आहे ? या वाहनांना HSRP प्लेटची गरज नाही

HSRP नंबर प्लेट कोणासाठी बंधनकारक आहे ? या वाहनांना HSRP प्लेटची गरज नाही

 

जुनी वाहने जी १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केली आहेत, अशा सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक आहे.
नवीन वाहने जी १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झाली आहेत, अशा नवीन वाहनांमध्ये HSRP प्लेट आधीपासूनच बसवलेली असते, त्यामुळे त्यांना पुन्हा नवीन प्लेट बसवायची गरज नाही…

 

HSRP प्लेट चा नियम १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व प्रकारच्या वाहनांना जसे की मोटरसायकल, कार, ट्रक, अँटोरिक्षा आणि सर्व खाजगी वाहने यांना लागू होतो. नवीन वाहनांना म्हनजेच १ एप्रिल २०१९ नंतर घेतलेल्या वाहनांना HSRP प्लेट बसवूनच मिळते, त्यामुळे त्यांना ही प्लेट बदलण्याची गरज नाही. जर जुन्या वाहनांना ही प्लेट लावली नाही तर ₹5000 ते ₹10000 पर्यंत दंड आणि कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालना नाही.

 

लाडकी बहीण योजना ; या अपात्र महिलांना पुन्हा लाभ सुरू

 

HSRP नंबर प्लेट ; कोनत्या वाहनासाठी किती खर्च ?

 

महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेटचा खर्च वाहनाच्या प्रकारानुसार बदलतो. दुचाकीसाठी ₹५३१, तीन चाकी वाहनांसाठी (ऑटो-रिक्षा) ₹५९० आणि चारचाकी किंवा त्याहून मोठ्या वाहनांसाठी (कार, ट्रक) ₹८७९ इतका खर्च येतो. यामध्ये GST देखील समाविष्ट आहे.

HSRP नंबर प्लेटचे दर महाराष्ट्रातील
मोटारसायकल, स्कूटर: ५३१ रूपये
तीन चाकी (ऑटो-रिक्षा): ५९० रूपये
चारचाकी आणि मोठी वाहने : ८७९ रूपये

 

हवामान अंदाज रामचंद्र साबळे ; (२६ व ३० आँगष्ट) यंदा मॉन्सूनचा कालावधी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत

 

Leave a Comment