Namo shetkari योजनेचा हप्ता यायला होनार उशीर, पहा मग कधी येनार..
नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ च्या सातव्या हप्त्याच्या विणरनाला उशीर होन्याची शक्यता आहे.
Namo shetkari ; अद्याप निधीला मंजूरीच नाही
सध्या पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी राज्यातील ९२.९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. यामुळे ‘नमो शेतकरी’ योजनेचा हप्ता लवकरच येईल अशी अपेक्षा होती. परंतु, राज्य सरकारने अद्याप यासाठी आवश्यक निधी मंजूर केलेला नाही, आणि हेच या विलंबाचे मुख्य कारण आहे. या वितरणासाठी जवळपास १९३० कोटी रुपयांची गरज आहे.
२१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा निधी हस्तांतरण केलैला नाही. तसेच, पीएफएमएस (PFMS) संकेतस्थळावर एफपीओ (FPO) किंवा आरएफटीएस (RFTS) च्या निर्मितीबद्दलही कोणतीही माहिती उपलब्ध नाही, जी निधी हस्तांतरणापूर्वीची महत्त्वाची प्रक्रिया आहे.
Namo shetkari ; हप्ता यायला उशीर होनार
या सर्व परिस्थितीमुळे, हा हप्ता बैलपोळा सणाच्या आधी जमा होण्याची शक्यता नाही आणि शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची आनखी वाट पहावी लागनार आहे.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येनार…
ज्यावेळी निधी हस्तांतरित केला जाईल त्यानंतरच योजनेचा 7 वा हप्ता शेतकर्यांना मिळनार आहे आणि यासाठी आनखी वाट पहावी लागनार आहे कारण अद्याप योजनेच्या हप्त्याची पुर्वतयारीच बाकी आहे.