Panjab dakh andaj ; आजपासून या जिल्ह्यात मुसळधार, या तारखेपर्यंत धोधो पाऊस
पंजाब डख यांनी 14 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रातील हवामान कसे राहील, याबाबत सविस्तर अंदाज दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, 14, 15, आणि 16 ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस पडेल आणि त्यानंतर 17, 18, आणि 19 ऑगस्ट रोजीही मोठा पाऊस सुरू राहनार आहे.
हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि खान्देश या सर्व भागांमध्ये होनार आहे अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातही आता चांगला पाऊस होनार आहे असेही डख यांनी सांगितले.
पावसादरम्यान विजांचे प्रमाण जास्त राहनार आसल्यामुळे झाडाखाली थांबू नये आणि जनावरांनाही झाडाखाली बांधू नये. ज्या भागात अजूनही कमी पाऊस झाला आहे, तिथेही चांगला पाऊस पडेल अशी शक्यता पंजाबरावांनी व्यक्त केली आहे.
पंजाबरावांच्या अंदाजानुसार, 21 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहील आणि त्यानंतर 22, 23, आणि 24 ऑगस्ट रोजी सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. मात्र, 26, 27, 28, आणि 29 ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा एकदा पावसाचे वातावरण निर्माण होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
Panjab dakh andaj ; आजपासून या जिल्ह्यात मुसळधार
पंजाब डक यांच्या 14 ऑगस्ट 2025 रोजीच्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये 14 ते 22 ऑगस्ट या काळात जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
14 ते 16 ऑगस्ट दरम्यान खूप जोरदार पाऊस पडेल.
17 ते 19 ऑगस्ट दरम्यानही मोठा पाऊस सुरू राहील.
हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि खान्देश या सर्व भागांमध्ये होईल.
शेतकऱ्यांनी पावसाळ्यात झाडाखाली थांबू नये किंवा जनावरांना झाडाखाली बांधू नये, कारण विजेचा धोका जास्त असतो.
ज्या भागात अजूनही कमी पाऊस झाला आहे, तिथेही चांगला पाऊस पडेल अशी शक्यता आहे.
21 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहील, त्यानंतर 22 ते 24 ऑगस्टदरम्यान सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे.
26 ते 29 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा पावसाचे वातावरण निर्माण होईल.