panjab dakh ; आजपासून या तारखेपर्यंत राज्यात जोरदार, विदर्भ मराठवाड्यात ईशारा

panjab dakh ; आजपासून या तारखेपर्यंत राज्यात जोरदार, विदर्भ मराठवाड्यात ईशारा

 

हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.आजपासून या पावसाला सुरुवात होनार आहे.

 

२७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या ११ दिवसांच्या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी पाऊस होईल. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा विभागांमध्ये पावसाचा जोर अधिक असेल.

 

यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होनार आहे.

 

याउलट, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पाऊस होईल, मात्र तो मध्यम स्वरूपाचा असेल असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.

लाडकी बहीण मोठी खुशखबर

panjab dakh ; आजपासून विदर्भ मराठवाड्यात ईशारा

 

शेतकऱ्यांनी आज दुपारपर्यंत शेतीची कामे उरकून घ्यावीत, कारण त्यानंतर पावसाला सुरुवात होऊ शकते, असा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे. विदर्भ मराठवाड्यात हा पाऊस चांगला बरसनार आहे असेही डख साहेब म्हनाले…

 

हा पाऊस भाग बदलत होईल,एकाच दिवशी सर्वदूर होनार नाही पण या आठवड्यात विदर्भ मराठवाड्यात सगळीकडे चांगले पाऊस होतील…मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही हा पाऊस राहील मात्र जोर थोडा कमी आसेल असे डख म्हनाले..

लाडकी बहीण मोठी खुशखबर

 

कापूस पातेगळ ; हि फवारणी करा, दोनच दिवसात पातेगळ थांबनार…

Leave a Comment