Panjab dakh ; गनेशोत्सवात ११ दिवस राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यात जास्त जोर

Panjab dakh ; गनेशोत्सवात ११ दिवस राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यात जास्त जोर

 

गनेशोत्सवात ११ दिवस राज्यात चांगला पाऊस पडनार आसून, विदर्भ मराठवाड्यात जास्त तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम स्वरूपात हा पाऊस होईल अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे..

 

27 आँगष्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस होनार आहे, विदर्भातील 11 जिल्हे(अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली) मराठवाड्यातील 8 जिल्हे (संभाजीनगर, जालना, बिड,परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव) जोरदार पाऊस होनार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रतही पाऊस होईल मात्र जोर कमी राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केलाय…

 

Panjab dakh ; गनेशोत्सवात ११ दिवस राज्यात मुसळधार पाऊस

 

शेतकऱ्यांना आज आणि उद्या दुपरपर्यंत शेतीची कामे करायला वेळ आहे कारण उद्या दूपारनंतर काही ठिकाणी पावसाला सुरुवात होईल…आजच रात्रीला नांदेड लातूर यवतमाळ परिसरात पाऊस सूरु होईल असे पंजाब डख म्हनाले….

 

त्यानंतर, गनेशोत्सवात ११ दिवस 27 आँगष्ट ते 5 सप्टेंबर राज्यात चांगला पाऊस पडनार आसून, विदर्भ मराठवाड्यात जास्त तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम स्वरूपात हा पाऊस होईल अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे..

 

तोडकर हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात जोरदार, 4 ते 5 दिवस या जिल्ह्यात धुमाकूळ

तोडकर हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात जोरदार, 4 ते 5 दिवस या जिल्ह्यात धुमाकूळ

कापूस पातेगळ ; हि फवारणी करा, दोनच दिवसात पातेगळ थांबनार…

 

Leave a Comment