पुढील 3-4 तासात या जिल्ह्यात मुसळधारेचा अलर्ट, या जिल्ह्यांना अलर्ट

पुढील 3-4 तासात या जिल्ह्यात मुसळधारेचा अलर्ट, या जिल्ह्यांना अलर्ट

 

पुढील काही तासात राज्यात मुसळधार तर काही जिल्ह्यात अतीमुसळधार पावसाचा ईशारा हवामान खात्याने जारी केलाय..मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट जारी करन्यात आला आहे.

 

कोनत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट आहे, कुठे मुसळधार तर कुठे अतीमुसळधार पावसाचा ईशारा आहे सविस्तर पाहुयात…

 

पुढील 3-4 तासात, या जिल्ह्यांना अलर्ट

 

मराठवाडा ; नांदेड, लातूर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यात पुढील काही तासातच मुसळधार ते काही ठिकाणी अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट जारी करन्यात आला आहे..
जालना,संभाजीनगर, बिड,हिंगोली या जिल्ह्यातही जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय..

 

विदर्भ ; नागपूर, भंडारा, गोंदीया,गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट तर अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा या जिल्ह्यात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

मध्य/उत्तर महाराष्ट्र ; नाशिक, धुळे, नंदकुमार, जळगाव या जिल्ह्यात जोरदार पावसाचा यल्लो तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट देण्यात आलाय..
अहिल्यानगर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

 

कोकण ; संपूर्ण कोकण मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट जारी करन्यात आला आहे..

Panjab dakh ; 72 तास जोरदार पावसाचे, चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा धो-धो🌧️🌧️

Panjab dakh ; 72 तास जोरदार पावसाचे, चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा धो-धो

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील या जिल्ह्यात अतीव्रुष्टीचा धोका, पहा या आठवड्यात पाऊस कसा…

Leave a Comment