Nuksan bharpai ; अतिवृष्टी नुकसानभरपाई मिळनार, क्रुषीमंत्री थेट शेतात…

Nuksan bharpai

Nuksan bharpai ; अतिवृष्टी नुकसानभरपाई मिळनार, क्रुषीमंत्री थेट शेतात… मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे, ज्यामुळे उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ही बाब लक्षात घेऊन कृषी मंत्री स्वतः नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत … Read more