आनंदाचा शिधा योजना बंद, आता गनेशोत्सवात मिळनार नाही Anandacha shidha
आनंदाचा शिधा योजना बंद, आता गनेशोत्सवात मिळनार नाही Anandacha shidha आनंदाचा शिधा योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय.. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे शासकीय तिजोरीवरील वाढलेल्या आर्थिक भारामुळे या योजनेला फटका बसल्याची सांगन्यात येय आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा दिला जानार नाही.. आनंदाचा शिधा योजना बंद, लाडकी बहीण योजनेमुळे गणेशोत्सव, डॉ. … Read more