कमी दाबाचे क्षेत्र तयार, राज्यात पाऊस धरनार जोर – के.एस होसाळीकर
कमी दाबाचे क्षेत्र तयार, राज्यात पाऊस धरनार जोर – के.एस होसाळीकर कमी दाबाचे क्षेत्र तयार : आज सकाळी ५.३० वा ओडिशा किनाऱ्यावर वायव्येकडील बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील २ दिवसांत ते पश्चिम-वायव्येकडे सरकण्याची आणि अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या प्रभावामुळे पुढील 3,4 दिवसात राज्यातील कोकणात व … Read more