गाय/म्हैस अनुदान योजना 2025 ; असा करा आँनलाईन अर्ज
गाय/म्हैस अनुदान योजना 2025 ; असा करा आँनलाईन अर्ज कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने गाय आणि म्हैस खरेदीसाठी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे, जेणेकरून ते त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करू शकतील. या योजनेंतर्गत, शेतकरी दोन गाई किंवा दोन म्हशी … Read more



