घरकुल योजना ; घरकुलासाठी जागा खरेदीला मिळनार 1 लाख रूपये अनुदान…
घरकुल योजना ; घरकुलासाठी जागा खरेदीला मिळनार 1 लाख रूपये अनुदान… पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना : ही योजना ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी जागा खरेदी करण्यास मदत करते. योजनेचे अनुदान आता ₹50,000 वरून ₹1,00,000 पर्यंत वाढले आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांना जागा खरेदी करणे सोपे झाले आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास आणि … Read more