तार कुंपण योजना : 90% अनुदान, असा करा आँनलाईन अर्ज

तार कुंपण योजना

तार कुंपण योजना : 90% अनुदान, असा करा आँनलाईन अर्ज वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकरी कमी खर्चात आपल्या शेतीला तारेचे कुंपण घालू शकतात आणि वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करू शकतात.   तार कुंपण योजना माहिती आणि अनुदान या योजनेत शेतकऱ्यांना काटेरी तार … Read more