तोडकर हवामान अंदाज ; येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार..

तोडकर हवामान अंदाज

तोडकर हवामान अंदाज ; येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार.. तोडकर साहेबांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशमध्ये पाऊस परत येण्याची शक्यता आहे. २४ ऑगस्ट रोजी नाशिकच्या डोंगराळ भागात आणि बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भात पावसाचा अंदाज आहे. तसेच, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि … Read more