तोडकर हवामान अंदाज ; या तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस, परतीच्या पावसाचा अंदाज
तोडकर हवामान अंदाज ; या तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस, परतीच्या पावसाचा अंदाज गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. आता, पुढील दोन दिवस म्हणजे उद्या आणि परवा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज तोडकर यांनी दिलाय… त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी चांगला वेळ मिळेल. मात्र, त्यानंतर २ सप्टेंबरपासून … Read more