नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी ? सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी ? सविस्तर माहिती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणपणे नऊ ते दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे. सध्या काही अफवा पसरत आहेत की ही … Read more