नमो शेतकरी सन्मान निधी चा सातवा हप्ता, आज निर्णय होनार ?

नमो शेतकरी सन्मान निधी

नमो शेतकरी सन्मान निधी चा सातवा हप्ता, आज निर्णय होनार ?   नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. यावर काही गैरसमज पसरले होते की ही योजना बंद झाली आहे किंवा ती कृषी समृद्धी योजनेत विलीन झाली आहे, पण कृषी विभागाने हे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी … Read more