नवीन तननाशक आलंय, 06 महिने शेतात गवत उगतंच नाही, पहा कोतने

नवीन तननाशक

नवीन तननाशक आलंय, सहा महिने शेतात गवत उगतंच नाही, पहा कोतने बायर कंपनीने ‘अलियन प्लस’ नावाचे एक नवीन आणि प्रभावी तननाशक बाजारात आणले आहे. हे नवीन तननाशक दोन प्रमुख घटकांनी बनलेले आहे: इंडाझिफ्लम (20%) आणि ग्लायफोसेट (54%). या दोन घटकांमुळे ते तणांवर दुहेरी नियंत्रण साधते. ग्लायफोसेट, एक सामान्य घटक असून, तणांना त्वरित नष्ट करते, तर … Read more