निराधार योजना DBT द्वारे पैसे होनार जमा, दोन महिन्याचे एकदाच

निराधार योजना

निराधार योजना DBT द्वारे पैसे होनार जमा, दोन महिन्याचे एकदाच   महाराष्ट्र शासनाने राज्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्याच्या पेन्शन वाटपाला मंजुरी दिली आहे. यामुळे योजनांच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाने डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे ६३३ कोटी रुपयांचे वितरण … Read more