पंजाब डख हवामान अंदाज ; या तारखेपासून पाऊस कमी होनार, चार दिवसानंतर पुन्हा जोरदार
पंजाब डख हवामान अंदाज ; या तारखेपासून पाऊस कमी होनार, चार दिवसानंतर पुन्हा जोरदार 29 ते 30 ऑगस्ट या दोन दिवसांत, राज्याच्या विविध भागांत मुसळधार,काही ठिकाणी मध्यम ते रिमझिम पाऊस होनार आहे असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात पावसाचा जोर काहीसा कमी होईल. मात्र, … Read more