पोळा आमावशा फवारणी ; कोनते औषध वापरावे, का आणि कशामुळे…

पोळा आमावशा फवारणी

पोळा आमावशा फवारणी ; कोनते औषध वापरावे, का आणि कशामुळे…   आला पोळा कपाशी सांभाळा… हे वाडवडील सांगून गेले. पोळा अमावस्या आणि कापूस फवारणी याचा काय संबंध आहे हे अनेकांना माहिती नाही, तसेच या फवारणीत कोणती औषधे वापरली पाहिजे हेही माहिती नाही. या लेखात पोळा आमावशा काळात फवारणी नियोजन कसे करावे, ते आपण जाणून घेऊ…. … Read more