बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी ; आता मोफत मिळनार New updated
बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी ; आता मोफत मिळनार New updated महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 13 ऑगस्ट 2025 रोजी जारी केलेल्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयानुसार (जीआर), आता बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करताना किंवा तिचे नूतनीकरण करताना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. यापूर्वी, यासाठी 25 रुपये शुल्क होते, जे नंतर कमी करून … Read more