बांधकाम कामगार योजना मोठी खुशखबर.. मोफत मोफत मोफत..new updete
बांधकाम कामगार योजना नोंदणी, नूतनीकरण मोफत (gr आला) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 13 ऑगस्ट 2025 रोजी एक शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे, ज्यानुसार बांधकाम कामगारांना आता नोंदणी आणि नूतनीकरणासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. यापूर्वी, नोंदणी शुल्क 25 रुपये होते, जे नंतर कमी करून 1 रुपया करण्यात आले होते. … Read more