भांडी वाटप योजना ; असा करा आँनलाईन अर्ज, bandhkam kamgar bhandi vatap yojana
भांडी वाटप योजना ; असा करा आँनलाईन अर्ज, bandhkam kamgar bhandi vatap yojana महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने (MahaBOCW) कामगारांसाठी भांडी वाटप योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक कामगारांनी या कालावधीत आपला अर्ज दाखल करणे आवश्यक … Read more



