मनोज जरांगे news ; आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, आता मुंबईत घुसायचंच

मनोज जरांगे news

मनोज जरांगे news ; आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, आता मुंबईत घुसायचंच   मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठं आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. बीडमधील एका सभेत त्यांनी सांगितले की, २७ ऑगस्ट रोजी ते अंतरवाली सराटीहून मुंबईसाठी निघतील आणि २९ ऑगस्टला मुंबईत पोहोचतील. या आंदोलनात सर्व मराठा बांधवांनी मिळेल त्या मार्गाने मुंबईत यावे, असे आवाहन … Read more