महाडिबीटी फार्मर योजना, हे काम करा तरंच मिळेल लाभ..अन्यथा बाद

महाडिबीटी फार्मर योजना

महाडिबीटी फार्मर योजना, हे काम करा तरंच मिळेल लाभ..अन्यथा बाद महाडीबीटी फार्मर स्कीम अंतर्गत कृषी योजनांसाठी नुकत्याच नवीन लॉटरी याद्या जाहीर झाल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांची या यादीत निवड झाली आहे, त्यांना त्यांची आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करायची आहेत. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास, अर्ज बाद होण्याची शक्यता असते. यामुळे, सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेवर … Read more