मानीकराव खुळे हवामान अंदाज ; राज्यात एवढे दिवस जोरदार पावसाचे…
मानीकराव खुळे हवामान अंदाज ; राज्यात एवढे दिवस जोरदार पावसाचे… २० ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः कोकणातील मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील बीड लातूर नांदेड जिल्ह्यात, विदर्भातील अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ व नाशिक अ.नगर पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पेठ, त्र्यंबकेश्वर, … Read more