शेतकरी कर्जमाफी होनार नाही, केंद्रातून आली मोठी बातमी…पहा सविस्तर
शेतकरी कर्जमाफी होनार नाही, केंद्रातून आली मोठी बातमी…पहा सविस्तर पावसाळी अधिवेशनात संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यावर प्रश्न विचारला होता, ज्याला केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लेखी उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, सध्या केंद्र सरकार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा … Read more



