हवामान अपडेट ; आज मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह या जिल्ह्यात पाऊस, पहा IMD चा अंदाज
हवामान अपडेट ; आज मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह या जिल्ह्यात पाऊस, पहा IMD चा अंदाज आज मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र हलक्या ते मध्यम तर घाटमाथा आणि कोकणात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. आज कोनत्या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम तर कुठे जोरदार पाऊस होईल आणि कुठे पावसाची उघाड राहील याबाबत हवामान खात्याने … Read more



