panjab dakh ; आजपासून या तारखेपर्यंत राज्यात जोरदार, विदर्भ मराठवाड्यात ईशारा
panjab dakh ; आजपासून या तारखेपर्यंत राज्यात जोरदार, विदर्भ मराठवाड्यात ईशारा हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.आजपासून या पावसाला सुरुवात होनार आहे. २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या ११ दिवसांच्या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी पाऊस होईल. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा विभागांमध्ये पावसाचा जोर अधिक … Read more