Cabinet meeting ; आजच्या मंत्रीमंडळ निर्णयात शेतकऱ्यांसाठी काय ?
Cabinet meeting ; आजच्या मंत्रीमंडळ निर्णयात शेतकऱ्यांसाठी काय ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२६.आँगष्ट) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. तर कोनत्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आणि शेतकऱ्यांनसाठी काय निर्णय घेतले गेले सविस्तर पाहूयात… राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या बैठकीत कोणताही दिलासा मिळालेला नाही तसेच … Read more