Cotton price ; 11% आयातशुल्क काढल्याने आयात वाढनार, कापसाचे भाव घसरनार
Cotton price ; 11% आयातशुल्क काढल्याने आयात वाढनार, कापसाचे भाव घसरनार अमेरिकेच्या ५० टक्के आयात शुल्काचा पहिला झटका कापूस उत्पादकांना बसला आहे. कापड निर्यात सुरु राहण्यासाठी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क ३० सप्टेंबरपर्यंत काढले आहे. यामुळे कापसाची आयात विक्रमी पातळीवर पोचणार आहे. परिणामी देशात मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा निर्माण होईल. याचा थेट … Read more