E Pik Pahani सुरळीत चालू, लवकर करा हि आहे शेवटची तारीख
E Pik Pahani सुरळीत चालू, लवकर करा हि आहे शेवटची तारीख ई पिक पाहणी अँप्लीकेशन मध्ये प्राँब्लम येत आसल्याने शेतकऱ्यांना ही पीक पाहणी करणे अवघड झाले होते. मात्र आता कालपासून ही पीक पाहणी ॲप सुरळीतपणे चालू झालेला आहे, आणि शेतकऱ्यांना सहजरीत्या ई पिक पाहणी करता येत आहे. ही पीक पाणी ही शासकीय अनुदान, … Read more