Gharkul yojana ; घर बांधकामासाठी अनुदान किती आणि किती टप्प्यात.. कोनत्या टप्प्यात पैसे किती ?
Gharkul yojana ; घर बांधकामासाठी अनुदान किती आणि किती टप्प्यात.. कोनत्या टप्प्यात पैसे किती ? घरकुल योजनेतील लाभार्थींना घर बांधकामासाठी मिळणारे अनुदान चार हप्त्यांमध्ये वितरित केले जाते. त्यामध्ये… ◆ पहिला हप्ता ₹15,000 चा घराच्या बांधकामाला सुरुवात करण्यासाठी हा पहिला हप्ता दिला जातो. घरकुलाला मंजुरी मिळाल्यावर, लाभार्थीच्या बँक खात्यात ₹15,000 थेट DBT द्वारे जमा केले … Read more



