Havaman andaj today ; कमी दाबामुळे राज्यात पावसाचा जोर वाढनार..

Havaman andaj today

Havaman andaj today ; कमी दाबामुळे राज्यात पावसाचा जोर वाढनार..   बंगालच्या उपसागरात कमी दाबामुळे राज्यात पावसाचं प्रमाण वाढलं आहे. याच कारणामुळे हवामान विभागाने आज, १६ ऑगस्ट रोजी, कोकण आणि घाटमाथ्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. याचा अर्थ या भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, राज्याच्या इतर भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता … Read more