HSRP number plate नसलेल्या वाहनांवर दंड किती? प्लेटसाठी खर्च किती ? सविस्तर माहिती

HSRP number plate नसलेल्या वाहनांवर दंड किती?

  HSRP number plate नसलेल्या वाहनांवर दंड किती?   जर तुमच्या वाहनावर HSRP प्लेट नसेल, तर तुम्हाला ₹५,००० ते ₹१०,००० पर्यंत दंड भरावा लागू शकतो. १ डिसेंबर २०२५ पासून दंडाची ही रक्कम लागू होणार आहे. HSRP number plate प्लेटसाठी किती खर्च येतो?   HSRP प्लेटचा खर्च राज्यानुसार आणि वाहनाच्या प्रकारानुसार बदलतो.साधारणपणे दुचाकी वाहनांसाठी ₹३०० ते … Read more