Kanda anudan ; अखेर कांदा अनुदान मंजूर, ३५० रुपये अनुदान…हे शेतकरी पात्र

Kanda anudan

Kanda anudan ; अखेर कांदा अनुदान मंजूर, ३५० रुपये अनुदान…हे शेतकरी पात्र   Kanda anudan ; शासनाने दोन वर्षांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले होते, पण पात्र असुंही काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले होते. आता मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आसून शासनाने कोपरगाव … Read more