nuksan bharpai ; अतीव्रुष्टी नुकसानभरपाई, हेक्टरी एवढी मदत मिळनार…
nuksan bharpai ; अतीव्रुष्टी नुकसानभरपाई, हेक्टरी एवढी मदत मिळनार… ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरं,दुकानांचेही नुकसान झाले आसून काही ठिकाणी मानसं दगावल्याच्या घटना झाल्या आहेत. यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंचनामे सुरू झाले असून, हे पंचनामे ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले … Read more