Return Rain यावर्षीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता
Return Rain यावर्षीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता रामचंद्र साबळे यांच्या माहितीनुसार यावर्षीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे… त्यामुळे शेतीपीकांच्या काढनी काळात पिकांचे नुकसान होन्याचा धोका नाकारता येत नाही… ला-निनाचा प्रभाव वाढतोय प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पेरू (15℃) आणि इक्वेडोरजवळ (17℃) समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान कमी झाल्याने ‘ला-निना’चा प्रभाव वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व … Read more